Corona 3rd Wave : सावधान ! तिसऱ्या लाटेसाठी तयार राहावे ; विजय राघवन यांचा इशारा ; लस अपग्रेडचा सल्ला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती भयावह बनली आहे. ही लाट अत्यंत प्राणघातक होत आहे. आता केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी बुधवारी देशात तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. Corona 3rd Wave vijay raghwan vaccine upgrade

विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोनाच्या संसर्गाची प्रकरण वाढत आहेत. तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्की येणार आहे. त्यामुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे.नवीन कोरोनाच्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी लस अपग्रेड करावी लागणार आहे. लस अपग्रेड करण्याबरोबरच सर्व्हिलान्सचीही गरज असेल, असं विजय राघवन यांनी म्हटलं.
विजय राघवन म्हणाले की, 18 ते 44 व वयोगटातील 6 लाख 71 हजार लोकांना लसीचे डोस दिले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशसह 12 राज्यात एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona 3rd Wave vijay raghwan vaccine upgrade

बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण