Lions in Gir Sanctuary : गुजरातेत नुकताच तौकते चक्रीवादळाने कहर केला. या महाभयंकर वादळातही गिरमधील सिंह सुरक्षित राहिले. चक्रीवादळात गुजरातेत ठिकठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली होती. चक्रीवादळ ओसरल्यानंतर सिंहांच्या कळपाचा पुन्हा मुक्त संचार सुरू झाला आहे. सिंहांसाठी गिर अभयारण्यात देशभरात प्रसिद्ध आहे. गुजरात वन विभागाचे सिंहांच्या हालचालींकडे बारीक लक्ष आहे. अकोलवाडी रेंजमध्ये सिंहांचा कळप बांध ओलांडताना कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर सिंहांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. WATCH Lions in Gir Sanctuary are completely safe in the aftermath of Cyclone Tauktae
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App