रशियाच्या हवाई हल्ल्यात ३०० नागरिकांचा बळी; थिएटरवर बॉम्ब फेक, १३०० जणांनी घेतला आश्रय


वृत्तसंस्था

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच असून युक्रेनियन शहर मारियुपोलमध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० नागरिकांचा बळी गेला आहे. Russian airstrikes kill 300 civilians; Throwing bombs at the theater, 1,300 people took refugeयुक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, १६ मार्च रोजी रशियन हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले. या लोकांनी थिएटरचा वापर निवारा म्हणून करण्यात आला होता. हवाई हल्ल्यानंतर लगेचच, युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्त ल्युडमिला डेनिसोवा यांनी सांगितले की इमारतीमध्ये १३०० हून अधिक लोकांनी आश्रय घेतला होता.

Russian airstrikes kill 300 civilians; Throwing bombs at the theater, 1,300 people took refuge

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था