WATCH | उन्हाळ्यात करा Healthy नाश्ता, अशी घ्या काळजी

कडाक्याचा उन्हाळा (summer) सुरू झाला आहे… उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणं गरजेंच आहे आणि ते कठिणही आहे… उन्हाळ्यामध्ये खाण्या पिण्याच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणं गरजेचं असतं… उन्हाळ्यात जेवणाचं प्रमाण कमी होत असतं, त्यामुळं शरिरात सर्व पोषक तत्वे जायला हवी यासाठी परिपूर्ण असा आहार घेणं गरजेचं ठरतं… आहाराची सुरुवात ही सकाळच्या नाश्त्यापासून होत असते. जर आपण नाश्ताच चांगला नाश्ता केला तर दिवसभरासाठी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ते उपयोगी ठरतं… उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याचा त्रास होऊन नये याचीही काळजी घ्यावी लागते… अशाच नाश्ता कशा प्रकारचा करायला हवा हे आपण पाहुयात… Read what should you eat for breakfast in summer season

हेही वाचा – 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*