उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत उन्नाव बलात्कार पीडितेची आई आणि आशा वर्कर पूनम पांडे; 125 पैकी 50 महिलांना संधी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असून 125 उमेदवारांची यादी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जाहीर केली आहे. 125 उमेदवारांपैकी 50 उमेदवार या महिला आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. Poonam Pandey, mother of Unnao rape victim and Asha worker in Uttar Pradesh’s first Congress candidate list; Opportunity for 50 women out of 125

उन्नाव बलात्कार पीडितेची आई आशा सिंह यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर शहाजानपुर मतदारसंघातून आशा कामगारांसाठी मानधन वाढीचे आंदोलन करणाऱ्या पूनम पांडे यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

या खेरीज प्रियंका गांधी यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे सुमारे 40% महिला उमेदवार या निवडणुकीत काँग्रेसकडून मैदानात असतील त्यानुसार 125 उमेदवारांपैकी पन्नास मतदारसंघांमध्ये महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात विविध विषयांवर आंदोलने करणाऱ्या महिलांना काँग्रेसने उमेदवारी देताना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

Poonam Pandey, mother of Unnao rape victim and Asha worker in Uttar Pradesh’s first Congress candidate list; Opportunity for 50 women out of 125

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात