ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर प्रदेशची तुलना केली जम्मू-काश्मीरशी, संतप्त नेटकरी म्हणाले येथे इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर प्रदेशची तुलना जम्मू-काश्मीरशी केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नेटकऱ्यांनी इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही, अशा शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.Omar Abdullah compares Uttar Pradesh to Jammu and Kashmir

ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेश हे नवं (दुसरं) जम्मू -काश्मीर आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.



मात्र, त्यांच्या या ट्विटवर नेटकºयांनी संताप व्यक्त केला आहे. आंदोलक शेतकरी दहशतवाद्यांसारखे वागत आहेत? असं तुम्हाला वाटतंय का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
एका नेटकºयाने म्हटले आहे की, नाही सर, इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही

Omar Abdullah compares Uttar Pradesh to Jammu and Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात