वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या गुजरातमध्ये असून महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा नंबर त्यानंतर लागत आहे. Most cases of black fungus found in Gujarat; Maharashtra, Andhra Pradesh ranked second and third
देशात ब्लॅक फंगसचे 8,848 रुग्ण झाले आहेत. गुजरातमध्ये 2281, महाराष्ट्रात 2000 आणि आंध्र प्रदेशात 910 रुग्ण आढळले आहेत. या सह या आजाराचे अन्य राज्यातही रुग्ण वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी विविध राज्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन इंजेक्शन्ससाठी 23,680 डोस पुरविल्याची माहिती दिली.
राज्य आणि ब्लॅक फंगसचे रुग्णसंख्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App