भोपाळ वायू दुर्घटना, गोध्रावर चित्रपट बनविण्याची प्रेक्षकांची मागणी; काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची मागणी आता गोध्रावर चित्रपट बनविण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर गोध्रा ट्रेंड होत आहे. हरियाणापाठोपाठ गुजरात, मध्यप्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. प्रेक्षक चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना गोध्रा, फाळणी, भोपाळ वायू दुर्घटना आणि इतर समस्यांवर चित्रपट बनवण्याची विनंती करत आहेत. Make a film on Bhopal gas leakage, Godhra now; demand of audience after watching Kashmir‘द काश्मीर फाईल्स’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. प्रेक्षक लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे कौतुक करत आहेत. या चित्रपटात १९९० च्या दशकातील खोऱ्याचे चित्रण करण्यात आले आहे.यात काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे.

Make a film on Bhopal gas leakage, Godhra now; demand of audience after watching Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती