Bank of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्ण संधी, 8वी, 10वी आणि पदव्युत्तर उमेदवारांनी त्वरीत करा अर्ज


बँक ऑफ इंडियामध्ये लखनऊ झोनमध्ये इयत्ता 8 वी, 10 वी आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी मेगा भरती होणार आहे. यासाठी फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, माळी आणि काउंसिलर या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Golden Opportunity for Bank of India, 8th, 10th and Post Graduate Candidates Apply Quickly


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बँक ऑफ इंडियामध्ये लखनऊ झोनमध्ये इयत्ता 8 वी, 10 वी आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी मेगा भरती (Bank of India Meha Bharti)होणार आहे. यासाठी फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, माळी आणि काउंसिलर या पदांसाठी (Bank of India Job) अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिल्ली: बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. कृपया लक्षात घ्या की अर्ज (Bank of India Recruitment) करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.

Bank of India Recruitment साठी रिक्त जागांचा तपशील आणि पगार

  • फॅकल्टी– 20 हजार रुपये
  • ऑफिस असिस्टंट – 15 हजार रुपये
  • ऑफिस अटेंडंट – 8 हजार रुपये
  • वॉचमन कम गार्डनर – 6 हजार रुपये
  • आर्थिक साक्षरता सल्लागार – 18 हजार रुपये

Bank of India Recruitment साठी आवश्यक पात्रता आणि निकष

  • फॅकल्टी : व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदविका असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. संगणकाचेही ज्ञान असावे.
  • ऑफिस असिस्टंट : उमेदवाराकडे पदवी असावी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक.
  • ऑफिस अटेंडंट : उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक.
  • वॉचमन कम गार्डनर – उमेदवार किमान आठवी पास असणे आवश्यक.
  • आर्थिक साक्षरता समुपदेशक : उमेदवाराकडे UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक. 

Golden Opportunity for Bank of India, 8th, 10th and Post Graduate Candidates Apply Quickly

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात