वृत्तसंस्था
बंगळूर : कर्नाटकात एका ८० वर्षीय महिला भिकाऱ्याकडून मंदिराला १ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला १८ व्या वर्षांपासून सणासुदीच्या वेळी मंदिरांजवळ भीक मागत होती. आता याच महिलेने कर्नाटकातील श्री क्षेत्र राजराजेश्वरी मंदिराला १ लाख रुपये दान केले आहेत. female beggar of Karnataka given Donation of Rs. 1 lakh to the temple
उडुपीच्या अश्वत्माने या मंदिरासमोर सुमारे महिनाभर भीक मागून त्यांनी हे पैसे गोळा केले होते. विशेष म्हणजे त्या महिलेने अन्य मंदिरांनाही दान म्हणून रक्कम दिल्याचे वृत्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App