लोकसभेत काँग्रेसचा पराभव निश्चित ,३०० जागा मिळविणे अशक्य – गुलामनबी आझाद


वृत्तसंस्था

पुंछ : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याची कबुली काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी दिली असून काँग्रेस ३०० जागांचा आकडा गाठू शकणार नाही, असे म्हंटले आहे. Defeat of Congress in Lok Sabha is certain, it is impossible to get 300 seats: Ghulam Nabi Azad

जम्मू काश्मीर येथील पुंछ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला भवितव्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकप्रकारे काँग्रेसने युद्धापूर्वीच हत्यारे टाकली आहेत. दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियता आणि अफाट विकास कामांमुळे जनतेने त्यांना भरभरून मते दिली.आझाद म्हणाले, घटनेचे ३७० वे कलम हटविले आहे. ते पुन्हा लागू होणारे नाही. त्यासाठी लोकसभेत बहुमत लागते. ते आमच्याकडे नाही आणि भविष्यातही प्राप्त होणार नाही. त्यामुळे पोकळ आश्वासनाला भुलू नका, असा सल्ला त्यांनी जनतेला दिला.

Defeat of Congress in Lok Sabha is certain, it is impossible to get 300 seats: Ghulam Nabi Azad

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती