Budget 2023 Updates : शेतीसाठी विशेष निधी, डाळींसाठी हब, रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची तरतूद


प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकाराचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पातून कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त  तसेच शेतक-यांसाठी काय ते जाणून घेऊया. budget 2023 Updates : Special Fund for Agriculture, Hub for Pulses

– अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

  • शेतक-यांना शेती करण्यासाठी केंद्र सरकार विशेष निधी
  • कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवा
  • कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना
  • मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज योजना
  • अन्न साठवण विकेंद्रीकरण केंद्र
  • गरीब जनतेला १ वर्ष मोफत धान्य देणार
  • ३८ हजार ८०० शिक्षकांच्या नियुक्त्या करणार
  • ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मित केली जाणार
  • कृषीपूरक स्टार्टअप्लसना विशेष मदत करणार
  • देशातल्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार
  • कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार
  • डाळींसाठी विशेष हब तयार केले जाणार
  • हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान जाहीर
  • मत्स्य विकासासाठी ५ हजार कोटींची तरतूद
  • छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मातीला प्रोत्साहन दिले जाणार
  • ५० नवीन विमानतळ उभारणार
  • रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद

budget 2023 Updates : Special Fund for Agriculture, Hub for Pulses

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात