आज पार पडलेल्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.102 dignitaries including Kangana, Adnan Sami honored with Padma Shri at the hands of the President; The ceremony was held at Rashtrapati Bhavan
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.दरम्यान आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ११९ मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. यामध्ये ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण तर १०२ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
तसेच १६ मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या मान्यवरांमध्ये २९ महिलांचा समावेश आहे.
आज पार पडलेल्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
Actor Kangana Ranaut receives the Padma Shri Award 2020. pic.twitter.com/rIQ60ZNd9i — ANI (@ANI) November 8, 2021
Actor Kangana Ranaut receives the Padma Shri Award 2020. pic.twitter.com/rIQ60ZNd9i
— ANI (@ANI) November 8, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App