समलैंगिक भागीदार प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्पष्ट केले मत, म्हटले…

Woman seeks same sex partner custody Punjab and Haryana High Court hears

न्यायमूर्ती संदीप मौदगील यांच्या खंडपीठाने हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी केली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंचकुलातील एका 22 वर्षीय महिलेने तिच्या समलिंगी जोडीदारासाठी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “हे प्रकरण एक ज्वलंत उदाहरण आहे ज्यामध्ये केवळ आपल्या परंपरा, आणि नैतिक मूल्ये तर नष्ट होत आहेतच, पण कायद्याच्या नियमांचेही मोठ्या निष्काळजीपणे उल्लंघन केले जात आहे. Woman seeks same sex partner custody Punjab and Haryana High Court hears


भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालय आज देणार महत्त्वाचा निर्णय


न्यायमूर्ती संदीप मौदगील यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या महिलेने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले आहे, ज्यात तिचा दावा आहे की तिची लिव्ह-इन जोडीदार १९ वर्षांची आहे, तिला तिच्या पालकांच्या ताब्यातून सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सादर करण्यात आलेल्या नोंदीनुसार, न्यायालयाने ताब्यात घेतलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे आढळून आले आणि तिचा ताबा तिच्या पालकांच्या ताब्यात दिला.

न्यायमूर्ती मौदगील म्हणाले की, अल्पवयीन मूल जैविक पालकांच्या ताब्यात असूनही आणि याचिका अनोळखी व्यक्तींकडून दाखल केल्या जात असतानाही, अल्पवयीन मुलाच्या सुटकेसाठी हायकोर्टात हेबियस कॉर्पस सारख्या रिटची ​​मागणी करणाऱ्या याचिकांचा पूर आला आहे.

Woman seeks same sex partner custody Punjab and Haryana High Court hears

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात