कोरोनाचा प्रकोप वाढल्यापासून देशात आणि प्रामुख्यानं आपल्या राज्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. पण या रुग्णांच्या मृत्यूमागची कारणं पाहिली तर त्यापैकी एक रेमडेसीवीरचा (remdisivir) तुटवडा हेही आहे. कारण कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर करतात. पण गेल्या काही दिवसांत याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळं रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्यानं त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. सरकारनं यासाठी आता विविध उपाययोजना करून सर्वांना रेमडेसीवीर मिळेल अशी व्यवस्था केली आहे. केंद्रानं तर निर्यातबंदीही लावलीय. पण हे रेमडेसेवीर नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं याबद्दल काही जाणून घेऊयात. What is remdisivir and How it works in body
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App