Hitech jugad : जुगाड करण्याच्या बाबतीत आपल्या भारतीयांचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणतात. आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा कमी पैशामध्ये आपल्याला हवी असलेली सुविधा मिळवण्यासाठी घराघरांत आणि सगळीकडंच असे जुगाड आपण पाहत असतो. असाच एक जुगाड आपण आज पाहणार आहोत. बंगळुरूमधल्या हातगाडीवर मक्याची कणसं भाजून विकणाऱ्या 75 वर्षीय आजींनी हा जुगाड केलाय. पण हा जुगाड केल्यावर कामासाठी तो जुगाड असला तरी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी काम कसं सोपं केलं हेही पाहता येईल. अनेकांना त्यांचा कामात हा जुगाड वापरता येऊ शकतो. चला तर पाहुयात नेमका काय आहे हा जुगाड…
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App