Narendra Modi : WATCH : पंतप्रधानांच्या निवासस्थानी गायीने दिला वासराला जन्म; मोदींनी नाव दिले दीपज्योती

Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. पंतप्रधान मोदींनी ( Narendra Modi  ) शनिवारी (14 सप्टेंबर) ही माहिती दिली. त्यांनी स्वतः वासराला सांभाळतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, ‘आमच्या धर्मग्रंथात असे म्हटले आहे – गाव: सर्वसुख प्रदा:. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान गृह कुटुंबात नवीन सदस्याचे शुभ आगमन झाले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मातेने एका नवीन वासराला जन्म दिला असून, त्याच्या डोक्यावर ज्योतीचे चिन्ह आहे. म्हणून मी त्याचे नाव दीपज्योती ठेवले आहे.

WATCH Cow gives birth to calf at PM’s residence; Modi named Deepjyoti

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात