टॉप-३ आईटी कंपन्या नफ्यात; १८ हजार कोटी रुपयांचा फायदा; ५० हजार जणांना नोकऱ्या


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील तीन सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टिसीएस , इन्फोसिस आणि विप्रो यांनी डिसेंबर तिमाहीचे आर्थिक अहवाल जाहीर केले. त्यात टीसीएस आणि इन्फोसिसचे अहवाल अपेक्षेपेक्षा चांगले, तर विप्रोच्या नफ्यात घट झाली. तीन कंपन्यांनी मिळून गेल्या तिमाहीत ५०९९४ नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. म्हणजेच रोजगाराच्या बाबतीतही ही तिमाही चांगली होती. Top 3 IT companies in profit; Profit of Rs 18,000 crore; Jobs for 50,000 people



गेल्या तिमाहीत तीन कंपन्यांनी मिळून सुमारे १८००० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यामध्ये टीसीएसला ९७६९कोटी रुपयांचा निम्म्याहून अधिक नफा झाला आहे. बायबॅक व्यतिरिक्त, कंपनीने प्रति शेअर ७ रुपये अंतरिम लाभांश देखील जाहीर केला आहे. इन्फोसिसचा नफा ५८०९कोटी रुपये होता, जो अपेक्षेपेक्षा चांगला आहे. विप्रोच्या महसुलात २१ % पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर कंपनीचा नफा वार्षिक ८.६७ % ने घटून २४१९.८ कोटी रुपये झाला आहे.

Top 3 IT companies in profit; Profit of Rs 18,000 crore; Jobs for 50,000 people

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात