राहुल गांधींचे गणित कच्चे त्यामुळे त्यांना सगळीकडे 0 दिसते; पियुष गोयलांचे टीकास्त्र

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने मांडलेला 2022 – 23 चा अर्थसंकल्प हा “झिरोसम बजेट” आहे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी टीकेला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.Rahul Gandhi’s math is crude so he looks 0 everywhere; Tikastra of Piyush Goyal

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प समजायला विरोधकांची बुद्धिमत्ता तोकडी पडते आहे. राहुल गांधी यांचे तर गणितच कच्चे आहे. त्यामुळे त्यांना सगळीकडे फक्त “शून्य” दिसते, अशा शेलक्या शब्दात पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांचे वाभाडे काढले आहेत.



आजच्या अर्थसंकल्पातून देशाच्या आर्थिक मजबुती करणाची सुरुवात झाली आहे. आर्थिक प्रक्रिया सुधारणेचा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये आकडेवारीपेक्षा विकासाच्या संकल्पनांवर भर देण्यात आला आहे, असे पियुष गोयल यांनी सांगितले आहे.

Rahul Gandhi’s math is crude so he looks 0 everywhere; Tikastra of Piyush Goyal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात