सहाय्यक प्राध्यापक म्हणून भरतीसाठी ‘Phd’अनिवार्य नाही – ‘UGC’कडून घोषणा!

UGC Academic Calendar

NET/SET/SLET पात्रता ही किमान पात्रता असणार

विशेष प्रतिनिधी

नवी  दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एक मोठा निर्णय घेत सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी पीएचडी ची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. PhD not mandatory for recruitment as Assistant Professor  UGC

UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी UGC च्या गॅझेट नोटिफिकेशनची माहिती ट्विटद्वारे शेअर केली आहे. ते म्हणाले की नवीन नियम १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहेत. प्रोफेसर कुमार यांच्या मते, ‘पीएचडीची पात्रता आता १ जुलै २०२३ पासून असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्तीसाठी केवळ ऐच्छिक असेल. सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी थेट भरतीसाठी नेट/सेट/एसएलईटी हा किमान निकष असेल.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचारी नियमन २०१८च्या नियुक्तीसाठी किमान पात्रता सुधारित केली आहे. आता उच्च शिक्षणातील सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी थेट भरतीसाठी NET/SET/SLET पात्रता ही किमान पात्रता असणार आहे.

PhD not mandatory for recruitment as Assistant Professor  UGC

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात