Murshidabad : कोलकातानंतर आता मुर्शिदाबादमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्याचा आढळला मृतदेह!

Murshidabad

वसतिगृहाच्या खोलीत फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली


विशेष प्रतिनिधी

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून देशभरात निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणाची आग अजूनही थंडावली नाही, तेच आता मुर्शिदाबादच्या ( Murshidabad )  वसतिगृहाच्या खोलीत फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.



तौहीद करीम असे या मृताचे नाव आहे. हा विद्यार्थी रघुनाथपूर येथील एका खासगी फार्मसी कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो मालदा येथील इंग्शिल बाजार येथील रहिवासी होता. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. आधी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आणि नंतर मृतदेह वसतिगृहाच्या खोलीतील पंख्याला लटकवण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Body of a pharmacy student was found in Murshidabad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात