कोरोनाविरुध्दच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वैद्यकीय आणि नर्सींगच्या विद्यार्थ्यांनाही उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी वैद्यकीय आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असतील अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन सेवा देण्यासाठी तयार केले जाणार आहे.Medical and nursing students to join battle against corona: PM
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाविरुध्दच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वैद्यकीय आणि नर्सींगच्या विद्यार्थ्यांनाही उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी वैद्यकीय आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असतील अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन सेवा देण्यासाठी तयार केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरुध्द उपाययोजनांवर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत मंत्र्यांना आपापल्या भागातील जनतेशी संपर्क साधण्यास सांगितले होते.
लोकांना मदत करत त्यांचा अभिप्राय जाणून घ्यावा, असे त्यांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाने भारतीय सशस्त्र दलांना आपत्कालीन आर्थिक शक्ती प्रदान केली आहे. जेणेकरुन ते या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू शकतील, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App