सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा एक कोटी रुपये हुंडा आणावा यासाठी छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
कऱ्हाड : सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा एक कोटी रुपये हुंडा आणावा यासाठी छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Harassment of co-operation minister’s nephew for dowary, crime registered against son and daughter along with Congress MLA
काँग्रेसचे विद्यमान आमदार पी.एन. उर्फ पांडुरंग निवृत्ती पाटील, त्यांचा मुलगा राजेश पाटील आणि मुलगी टीना महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आदिती पाटील यांनी कऱ्हाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आदिती या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणी आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिती यांचा माहेरहून एक कोटी रुपये हुंडा आणावा यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App