वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेल ८४ पैशांनी वाढ झाली आहे. Eleventh times increase in petrol and diesel prices in thirteen days in the country; An increase of Rs. 1 each
रविवारी दिल्लीत प्रतिलिटर ८० पैशांच्या वाढीनंतर, पेट्रोलचा दर ₹ १०३.४१/लीटर झाला, तर डिझेलचा दर ₹ ९४.६७/लीटर झाला. त्याचवेळी, मुंबईत ८४ पैसे/लिटरच्या वाढीनंतर, पेट्रोलचा दर ₹ ११८.४१/लीटर झाला आहे, तर डिझेलचा दर ८५ पैसे/लीटरने वाढल्यानंतर ₹१०२.६४ /लीटर झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App