वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूचा १८ वर्षीय टेबल टेनिसपटू विश्व दीनदयालन याचा रविवारी अपघातात मृत्यू झाला. Eighteen year old Tamil Nadu table tennis player Vishwa Deendayalan dies in an accident
८३ व्या सीनियर नॅशनल आणि इंटर स्टेट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी टेबल टेनिसपटूंची टीम शिलाँगला जात होती. विश्व सुध्दा आपल्या टीमसोबत शिलाँगला जात होता. पण, वाटेत ट्रेलरची त्यांच्या वाहनाला धडक बसली. या अपघातात त्यांचे साथीदार सदस्य जखमी झाले .पण नंतर विश्वासचा मृत्यू झाला आहे. कोवळ्या वयात या टेबल टेनिसपटूचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App