विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठ्या सँपल साईजच्या “ट्रस्ट ऑफ नेशन” सर्वेक्षणात नरेंद्र मोदींनीच बाजी मारली आहे. सर्वेक्षणात तब्बल 64 % लोकांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नावाला पसंती दिली आहे.Daily Hunt survey, 77 lakh sample size
डेली हंटने 11 भाषांमध्ये केलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या सर्वेक्षणात एकूण 77 लाख लोकांचा सँपल साईज होता.
सर्वेक्षण निकाल
कल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान
64 % लोकांनी पंतप्रधान मोदी सरकारच्या परराष्ट्र व्यवहार हाताळण्याला खूप चांगले रेटिंग दिले आहे, तर 14.5 % लोकांचा विश्वास आहे की ते अधिक चांगले करू शकतात. 53.8 % लोकांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आहे, तर 24.9 % लोक नाराज आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more