पंतप्रधानांशी पंगा, के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ, भाजप खासदाराच्या वक्तव्यामुळे वादंग

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते पंगा घेत आहेत, असे वक्तव्य निजामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केले आहे. त्यामुळे वादंग निर्माण झाले आहे.Controversy over BJP MP’s statement on Chandrasekhar Rao’s political death

गिधाडा मृत्यू येतो तेव्हा ते शहराच्या दिशेने धावते. तसंच तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आहे. केसीआर यांचा राजकीय मृत्यू निकट आहे, ते मोदींशी ‘पंगा’ घेत आहेत आणि मोदी सरकारविरोधात खोटी वक्तव्ये करत आहेत, असे धर्मपुरी यांनी म्हटले आहे.



केसीआर म्हणाले होते की, भाजपला पाठिंबा दिला नाही की भाजपचे नेते आपल्याला देशद्रोही म्हणतात. तेलंगणामधील उकड्या तांदूळ केंद्र सरकारने खरेदी करावा. त्यावरून धर्मपुरी यांनी त्यांना उत्तर दिले होते.

Controversy over BJP MP’s statement on Chandrasekhar Rao’s political death

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात