काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

Robert Vadra corona Positive, Priyanka Gandhi Quarantine negative, all election tours canceled due to Quarantine

जाणून घ्या नेमकी कोणी केली तक्रार आणि काय आहे कारण?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधींविरोधात  आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. BJP has filed a complaint against Congress leader Priyanka Gandhi before the Election Commissioner

त्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे धार्मिक भावनांच्या आधारे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध वाईट बोलल्याबद्दल प्रियांका गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी सिकराई (दौसा) येथील जाहीर सभेत त्यांच्यावर खोटेपणा पसरवल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

प्रियांका यांनी शुक्रवारी सिकराई येथे एका जाहीर सभेला संबोधित केले होते. भाजपा निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक नारायण पंचारिया यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन सादर करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून आऊटडोर मीडियाला मान्यता देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी केली आहे.

BJP has filed a complaint against Congress leader Priyanka Gandhi before the Election Commissioner

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात