वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नवरात्रीचा उत्सवाची सांगता काल महा नवमीला कन्या पूजनाने झाली. महानवमीला गुरुवारी ( ता. १४ ) उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड येथील भाजप शासित राज्यात मुख्यमंत्र्यांनी कन्यांचे पूजन केले. BJP chief minister done kanya pujan on Mahanavami; The food is served to girls
विविध राज्यात महानवमीला कन्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुलींनाच देवी मानून पुजले जाते. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह दमानी यांनी कन्यांचे पूजन केले. विधीवत पूजा करून त केले.त्यांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले.
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री दरवर्षी कन्या पूजनाचा कार्यक्रम नित्यनियमाने करतात. गोरखपूर येथील मंदिरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. त्यांनी भगवती मातेचे प्रतीक असलेल्या ९ कन्यांचे पूजन केले. त्यांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले. अशाच प्रकारचा कार्यक्रम मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह दमानी यांनी आयोजित केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App