अमेरिकेतील ‘वन ट्रेड सेंटर’वर देखील १५ ऑगस्टला फडकणार तिरंगा

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क – भारतात उद्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देशात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र केवळ भारतातच स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष होणार आहे अशातली बाब नाही. परदेशातही तो अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.15 Aug. will celebrate in USA also

यानिमित्त अमेरिकेतील सर्वांत उंच इमारत असलेल्या न्यूयॉर्कमधील ‘वन ट्रेड सेंटर’सह आणखी दोन प्रसिद्ध इमारती १५ ऑगस्टला तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्यास्तावेळी ही रोषणाई केली जाणार आहे.



‘वन ट्रेड सेंटर’ ही इमारत ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पडलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्याच जागेवर उभी आहे. जगभरातील बहुतांश सर्व देशांचे नागरिक या परिसराला रोज कामानिमित्त भेट देत असतात. त्यामुळ या सोहळ्याला व ठिकाणाला वेगळे असे महत्व आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

15 Aug. will celebrate in USA also

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात