वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या एकीकडे विविध खर्चिक सेवा योजना सुरू असताना दुसरीकडे वस्तू आणि सेवा करात म्हणजेच GST कलेक्शन मध्ये भरघोस वाढ झाली आहे. 2022 च्या तुलनेत 10.2 % नी वाढून 1.63 लाख कोटी रुपये GST केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. 10.2 % increase in GST payment across the country
सप्टेंबर 2022 जीएसटीमधून 1.47 लाख कोटी रुपये जमा झाले होते, तर एका महिन्यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये सरकारने 1.59 लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झाले होते आणि जुलैमध्ये 1.65 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता.
सप्टेंबरमध्ये सलग सातव्यांदा महसूल संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. तथापि, आत्तापर्यंत सर्वोच्च जीएसटी संकलन एप्रिल 2023 मध्ये होते, जेव्हा हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. याशिवाय, सलग 19 महिन्यांपासून देशाचे जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे.
CGST 29,818 कोटी रुपये होता
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ‘ऑगस्ट 2023 मध्ये GST महसूल 1,62,712 कोटी रुपये होता. यामध्ये सीजीएसटी 29,818 कोटी रुपये, एसजीएसटी 37,657 कोटी रुपये, आयजीएसटी 83,623 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 41,145 कोटी रुपयांसह) आणि उपकर 11,613 कोटी रुपये होता. उपकरामध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 881 कोटी रुपयांचा समावेश आहे.
FY24 मध्ये आतापर्यंत 8.3 लाख कोटी रुपयांचे GST संकलन
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये म्हणजेच गेल्या पाच महिन्यांत आतापर्यंत एकूण 9.93 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. जर आपण संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 बद्दल बोललो तर एकूण जीएसटी संकलन 18.10 लाख कोटी रुपये होते.
जीएसटी कलेक्शनमध्ये महाराष्ट्र अव्वल
सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17% ने वाढून 25,137 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 11,693 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आणि 10481 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बिहारमधील संकलन 5% कमी झाले आहे.
राज्यांनुसार जीएसटी संकलन
(सप्टेंबर 2022 च्या तुलनेत सप्टेंबर 2023 मध्ये वाढ 10.2 %)
जम्मू आणि काश्मीर : 42856332
हिमाचल प्रदेश : 71278410
पंजाब : 171018669
चंदीगड : 2062196
उत्तराखंड : 130013927
हरियाणा : 74038,0098
दिल्ली : 474148492
राजस्थान : 3307386917
उत्तर प्रदेश : 7004784412
बिहार : 14661397-5
सिक्कीम : 28531511
अरुणाचल प्रदेश : 648127
नागालँड : 49525
मणिपूर : 385647
मिझोराम : 242714
त्रिपुरा : 657313
मेघालय : 1611652
आसाम : 115711752
पश्चिम बंगाल : 480449403
झारखंड : 2,4632,6237
ओडिशा : 3765424913
छत्तीसगड : 22692,68418
मध्य प्रदेश : 2,7113,11815
गुजरात : 90201012912
दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव : 31235012
महाराष्ट्र : 214032513717
कर्नाटक : 976011,69320
गोवा : 42949716
लक्षद्वीप : 3245
केरळ : 2246250512
तामिळनाडू : 86371048121
पुद्दुचेरी : 1881975
अंदमान निकोबार : 3323-30
तेलंगाण : 3915522633
आंध्र प्रदेश : 3132365817
लडाख : 193581
इतर प्रदेश : 2022072
केंद्रशासित प्रदेश : 1821968
एकूण
1,05,6151,20,68614 कोटी रुपये
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App