कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार ; राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार – अजित पवार


शासनाने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले, तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली आहे. Will add to the splendor of the city of Karjat; Administrative building will be constructed in all talukas of the state in phases – Ajit Pawar


विशेष प्रतिनिधी

कर्जत : कर्जत तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी उपमु्यमंत्री अजित पवार म्हणाले की , विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे, तसेच राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे.

पुढे पवार म्हणाले की ,विकासकामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र, सर्वांच्या सहकार्याने त्यावर मात करण्यात येईल. याआधी कोरोना, निसर्ग तसेच तौकते चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे आर्थिक विकास मंदावला होता. परंतु आता आर्थिक परिस्थिती पूर्ववत होत आहे. विकासकामे करताना भेदभाव न करता सर्वांना निधी देण्यात येईल.



शासनाने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले, तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.

Will add to the splendor of the city of Karjat; Administrative building will be constructed in all talukas of the state in phases – Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात