नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा संपादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य


शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.ST employee dies of heart attack in Nanded


विशेष प्रतिनिधी

नांदेड : मागील एक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान हा संप काही मिटण्याच नावं घेईना आणि सरकार काही मागण्या पूर्ण करेना.परंतु एसटी सेवा बंद असल्याने प्रवांशाचे हाल होत आहेत.बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपादरम्यान नांदेडमध्ये एसटी वाहकाचा मृत्यू झाला आहे.या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव दिलीप विठ्ठलराव वीर असे आहे.

या आंदोलनादरम्यान एसटी वाहकाला काल हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ST employee dies of heart attack in Nanded

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती