महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा, आणखी तीन एजंटांना ठोकल्या बेड्या : कोट्यवधींची माया गोळा केल्याचे उघड


वृत्तसंस्था

पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळा आणि म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन एजंटांना अटक केली आहे. Maharashtra Teacher Eligibility Test scam, three more agents handcuffed: Billions of Maya revealed

संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटयवधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघड झालं आहे. मुकुंदा सूर्यवंशी, कलीम खान, जमाल पठाण अशी अटक करण्यात आलेल्या एजंटांची नावं आहेत.यापुर्वी पुणे सायबर पोलिसांना तपास करताना टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती. त्यानंतर परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस. सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू असताना पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून तिघांना अटक केली.

Maharashtra Teacher Eligibility Test scam, three more agents handcuffed: Billions of Maya revealed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण