१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी ; देशमुख पिता-पुत्राला ईडीचे बजावणार समन्स


वृत्तसंस्था

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिगप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये  चौकशीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. ते लवकरच जारी केले जाणार आहे. ed to sent summons to anil deshmukh and his son



देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून ईडीने गेले दोन दिवस झडती घेतली. त्यानुषंगाने   नव्याने समन्स पाठवले जाणार आहे. महिन्याला शंभर कोटी वसुलीच्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून ईडीचा देशमुखांसह कुटुंबीयांच्या मागे ससेमिरा सुरू आहे.

त्यांना आतापर्यंत ४ वेळा, तर मुलगा ऋषिकेश व पत्नी आरती देशमुख यांना अनुक्रमे दोन व  एकवेळा चौकशीसाठी समन्स बजाविले.  मात्र, तिघांनीही उपस्थित राहण्याचे टाळले आहे.

ed to sent summons to anil deshmukh and his son

महत्तवाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात