दादासाहेब मावळंकर ते राहुल नार्वेकर : द्विभाषिक मुंबई राज्य ते महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची दैदीप्यमान परंपरा!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या आणि त्याआधी मुंबई प्रांतांच्या विधानसभेला दैदीप्यमान अध्यक्षांची परंपरा लाभली आहे. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर हे पारतंत्र्याच्या काळात 1937 ते 46 मुंबई प्रांताच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते 1952 मध्ये पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. Dadasaheb Mavalankar to Rahul Narvekar: The glorious tradition of bilingual Mumbai State to Maharashtra Assembly Speaker

त्यानंतर 1991 मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाचा मान शिवराज पाटील यांना मिळाला. ते देखील याआधी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते.

महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या इतिहासात प्रथमच सासरे विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती आणि जावई विधानसभेचा अध्यक्ष असा वेगळ्या राजकीय योगायोग तयार झाला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत, तर त्यांचे जावई राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत.

– द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा

श्री. गणेश वासुदेव मावळणकर

श्री. कुंदनमल सोभाचंद फिरोदिया

श्री. दत्तात्रय काशिनाथ कुंटे

– महाराष्ट्र विधानसभा (१९६० पासून)

श्री. सयाजी लक्ष्मण सिलम

श्री. त्र्यंबक शिवराम भारदे

श्री. शेषराव कृष्णराव वानखेडे

श्री. बाळासाहेब देसाई

श्री. शिवराज विश्वनाथ पाटील

श्री. प्राणलाल हरकिशनदास व्होरा

श्री. शरद शंकर दिघे

श्री. शंकरराव चिमाजी जगताप

श्री. मधुकरराव धनाजी चौधरी

श्री. दत्ताजी शंकर नलावडे

श्री. अरुणलाल गोवर्धनदास गुजराथी

श्री. बाबासाहेब कुपेकर

श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

श्री. हरिभाऊ किसनराव बागडे

श्री. नाना फाल्गुनराव पटोले

श्री. राहुल नार्वेकर

Dadasaheb Mavalankar to Rahul Narvekar: The glorious tradition of bilingual Mumbai State to Maharashtra Assembly Speaker

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात