विशेष प्रतिनिधी
इंट्रो : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. परतूर तालुक्यात श्रीष्ठीगाव ही मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या कसुरी नदी पात्रावर असलेल्या नलकांडी पुलावरून पाणी वाहत आहे याचं पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे,Carrying a two-wheeler in the flowing water on the bridge cost the young man dearly, in short, saved his life
स्टंट करत असताना हा तरुण पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकी घेऊन पुलावरून नदीपात्रात वाहून गेलाय,सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने तो पात्रा बाहेर आला मात्र त्याची दुचाकी वाहून गेल्याने त्यांला हा जीव घेणा स्टंट चांगलाच महागात पडला आहे.
पुलावर दुचाकीस्वाराचा धोकादायक स्टंट
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App