वृत्तसंस्था
पुणे : काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत चाेवीस तासांत २ हजार ११० ने भर पडली असून , ३ हजार ३७४ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. तर पुण्यातील दहा जणांसह १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 killed in Pune due to corona in 24 hours; The number of infected patients has gone up to two thousand
काेराेना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. यामुळे चाचण्याही कमी हाेत आहेत. चोवीस तासांत ९ हजार ११८ संशयितांची चाचणी केली.सक्रीय रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी हाेत असून २० हजारावर सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी ४. ५६ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. २६३ जणांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे, तर ४८ रुग्णांवर व्हेंटीलेटरवर आहेत. आजपर्यंत ६ लाख ४८ हजार ५९२ जणांना काेराेना झाला हाेता. त्यापैकी ६ लाख १८ हजार ५६० जण काेराेनामुक्त झाले. ९ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App