विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे आणि सज्जाद नोमानींनी केली युती; म्हणाले, हातात धरून मशाल आता वाजवा तुतारी!! अशा प्रकारचा व्होट जिहाद घडवून मास्टरमाईंड महाराष्ट्राची सत्ता बदलू पाहत आहे.
आधी मनोज जरांगे आणि मौलाना सज्जन्मानी यांनी एकत्र येऊन मराठा मुस्लिम युती करून उमेदवार जाहीर करण्याचा आवडला होता परंतु मनोज जरांगे यांनी नंतर वेगळा बहाणा करून उमेदवार उभे करायचे नाकारले त्याचे रहस्य सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट असीम सरोदे यांच्या तोंडून दुसरी तिसरीकडे कुठे नाही तर थेट बारामतीतच बाहेर आले शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच आपल्याला मनोज जरांगे यांच्याशी बोलायला सांगितले त्यांनी मराठा आणि मुसलमान उमेदवार उभे करू नयेत अन्यथा महाविकास आघाडीला फटका बसेल असा निरोप पवार आणि ठाकरेंनीच जरांगे यांना द्यायला मला सांगितले मी तो निरोप जर अंगींना दिला जरांगेंनी माझे ऐकले असे असीम सरोदे बारामतीत म्हणाले याचा अर्थ मास्टरमाईंडने जरांगेंना आधी “मॅनेज” केले.
Devendra Fadnavis attack देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत
त्यापुढे जाऊन मौलाना सज्जाद नोमानी यांनी व्हिडिओ जारी करून महाराष्ट्रातल्या मुसलमानांना थेट जिहाद करण्याचे आवाहन केले. याचा व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत ऐकवला. महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी व्होट जिहाद करून जर महाविकास आघाडीला मतदान केले नाही, तर भाजप जोरात येईल. ते राज्यघटना बदलतील, अशी दमबाजी मौलाना सज्जाद नोमानी यांनी केल्याचे व्हिडिओतून ऐकू येते.
त्याचबरोबर शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस आणि नाना पटोले यांनाच निवडून आणायचे आहे त्यांनाच मुसलमानांनी मत द्यायचे आहे. या प्रकारे व्होट जिहाद करून भाजपला पराभूत करायचे आहे, म्हणजे केंद्रातील सत्ताही जास्त काळ टिकणार नाही असे उद्गार मौलाना सज्जाद नोमानी यांनी काढल्याचे त्या व्हिडिओतून समोर आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App