IPL स्पर्धा ही क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे… जगभरातील क्रिकेटपटू एकत्र येऊन आठ संघामध्ये विभागले जातात… त्यानंतर स्पर्धेच्या थरारात कोणता संघ जिंकेल यासाठी जणू घराघरांत पैजा लागत असतात… आयपीएलच्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघाचा विचार करता मुंबई इंडियन्सच्या संघाचं नाव समोर येतं… रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघानं आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचा चषक स्वतःच्या नावावर केला आहे. मात्र संघाचा विजय मिळवणं हे पूर्णपणे खेळाडुंवर अवलंबून असतं… त्यामुळं खेळाडुंचा फिटनेस चांगला राहण्याबरोबरच त्यांची मानसिक स्थिती चांगली राहणंही गरजेचं असतं… यासाठी सर्वच टीम त्यांच्या संघांसाठी काहीतरी खास करत असतात.. मात्र अंबानी यांच्या मालकीचा संघ असलेल्या मुंबईची बातच काही और आहे… इतर सर्व सोयी सुविधांबरोबरच मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्ससाठी एक रिलॅक्स होण्यासाठी आणि मनोरंजनासाठी खास सोय करण्यास आली आहे… याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय… सूर्यकुमार यादवनं या रूमची सफर चाहत्यांना घडवली आहे… चला तर मग आपणही करुया या खास रुमची सफर…Team room of mumbai indians will tell you the secret behind their success in IPL
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App