corona vaccination – कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे… त्याच्यापासून बचावासाठी लस आलेली आहे… लसीकरणानंतर कोरोनाचं संकट पूर्णपणे नाहीसं नाही पण काहीसं कमी होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं कोरोनाच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळतानाही दिसतोय. काही नागरिक अजूनही शंकेच्या मनस्थितीमध्ये आहेत. मात्र असं असलं तरी अनेकांनी आता लसीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. पण लसीकरणानंतर धोका टळला असं समजून कोरोनाचे नियम पायदळी तुडवत फिरणही योग्य नाही. त्याचबरोबर कोरोनाच्या लसीकरणापूर्वी आणि नंतरही काही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसं केल्यास हे संकट कमी करण्यास मदत होणार आहे. some tips for before and after of corona vaccination
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App