विशेष प्रतिनिधी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा […]
प्रतिनिधी पनवेल : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे […]
प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रात ठाकरे पवार सरकार जाऊन महिना उलटत आहे शिंदे फडणवीस सरकारचा नुसताच विस्तार झाला आहे पण खातेवाटप अजून बाकी आहे तेवढ्यात नितीन […]
प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पदाधिका-यांच्या निवडीपासून शिवसेनेबाबतचे अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. आता […]
वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमित वायकर असे अटक […]
प्रतिनिधी मुंबई : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. संजय शिरसाट हे […]
प्रतिनिधी मुंबई : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो १ ला आठ वर्ष पूर्ण झालेली आहे. या आठ वर्षात मुंबई मेट्रोने ७४ कोटी लोकांना सेवा दिली आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली असून, […]
विनायक ढेरे “भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार”, “वॉर्डमध्ये फिरा, लोकांची कामं करा; माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र” आणि मुंबईत उभ्या राहत आहेत […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होताच दोनच दिवसांत महाराष्ट्र भाजपामध्ये संघटनात्मक फेरफार करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी, १२ ऑगस्ट रोजी भाजपाच्या मुंबई […]
विनायक ढेरे शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच विलंब झाला, त्यात खाते वाटपाला उशीर होतोय… त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत तर मिळतेच आहे, पण राष्ट्रवादी […]
सोलापूरात 8 नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत!! विनायक ढेरे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे सोलापूर महापालिकेतील 8 नगरसेवक वरिष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये […]
विनायक ढेरे नाशिक : “सत्तेसाठी आघाडी आणि सत्ता गेल्यावर बिघाडी” याचे प्रत्यंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि […]
प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे-पवार सरकारने सरत्या काळात घेतलेले निर्णय स्थगित करण्याचा धडाका लावल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने आता अशासकीय नियुक्त्यांकडे मोर्चा वळवला आहे. […]
वृत्तसंस्था पुणे : मिती फिल्म सोसायटीतर्फे दर वर्षी घेण्यात येणारा मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल यंदा 13 व 14 ऑगस्ट रोजी BNCA ऑडिटोरियम, कर्वे स्त्री शिक्षण […]
विनायक ढेरे नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल 32 दिवसांनी झाला. त्यामध्ये एकाही महिला मंत्र्याला स्थान दिले नाही. […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विधान सभेच्या […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिका-यांचीही वानवा आहे. आज सध्या अधिकारी, कर्मचा-यांची मिळून तब्बल 29 हजार 401 पदे रिक्त आहेत. राज्याच्या […]
वृत्तसंस्था/ प्रतिनिधी जालना : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जालन्यात फुल टू फिल्मी स्टाईल छापा मारला आणि अधिकाऱ्यांना तब्बल 390 कोटींचे घबाड गावले… भले इन्कम टॅक्सने छापे […]
प्रतिनिधी मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी काल मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार आहे. अधिवेशनाबाबत गुरुवारी […]
प्रतिनिधी मुंबई : कुलाबा – वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग 3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास बुधवारी झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. या […]
प्रतिनिधी मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळ्यात आर्थर रोड मध्ये ईडीच्या न्यायालयीन कोठडीत ठेवलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेलेल्या एका खासदार आणि दोन आमदारांना […]
प्रतिनिधी बारामती/ मुंबई : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढले. राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून ते सरकार बनवत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी […]
विनायक ढेरे नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App