आपला महाराष्ट्र

काँग्रेसच्या गढी वाड्यातून तांबे पितळ बाहेर; पण राष्ट्रवादीच्या ‘मंज़िल’ मधून मलिक, फैजल, मुश्रीफ ‘आत’!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी पक्ष नेतृत्वाला कात्रजचा घाट दाखवून नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि मराठी माध्यमांच्या राजकीय रसवंतीला […]

शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची; १७ जानेवारीला सुनावणी, पण फैसला कधी आणि कशाच्या आधारावर??; वाचा तपशील

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची याचा संघर्ष शिगेला पोहोचून निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाल्यापासून चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला […]

महावितरणच्या व्याज, दंड माफी योजनेचा महाराष्ट्रात 43345 वीज ग्राहकांना लाभ

प्रतिनिधी पुणे : कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे अनेक नागरिकांना वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याची योजना […]

एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार, संक्रांत गोड; महाराष्ट्र सरकारकडून 300 कोटी वितरित

प्रतिनिधी मुंबई : जानेवारी 2023 निम्मा सरला तरी पगार न झाल्याने संतापलेल्या 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आज शुक्रवारी होणार […]

35000 संघ स्वयंसेवकांच्या तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण; “हिंदू सारा एक” दुमदुमला होता मंत्र!!

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी 14 जानेवारी) 40 वर्षे पूर्ण होत आहेत. तळजाईच्या पठारावर दोनशे […]

नाशिक – शिर्डी अपघात : 10 मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारची ५ लाखांची मदत जाहीर

प्रतिनिधी मुंबई / नाशिक : नाशिक – शिर्डी महामार्गावरच्या पाथरे जवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात खासगी बस आणि ट्रकची जोरदार […]

एकीकडे काँग्रेसचा 21 पक्षांच्या एकजूटीचा “राष्ट्रीय घाट”, पण दुसरीकडे तांबे पिता – पुत्रांनी दाखवला “कात्रजचा घाट”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रचंड यशाचे रूपांतर राजकीय महाप्रचंड यशात करण्यासाठी काँग्रेसने एकीकडे 21 पक्षांच्या एकजुटीचा राष्ट्रीय […]

2023 निम्मा जानेवारी सरला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; संघटना आक्रमक

प्रतिनिधी मुंबई : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे आता एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे […]

शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे, मोदींनी मुंबईत येण्याची गरज नाही; बावनकुळेंचा टोला 

प्रतिनिधी मुंबई : विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटने या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. […]

उद्धव ठाकरेंनी भूमिका लवकर जाहीर करावी; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू असताना वंचित बहुजन […]

कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांचे विशेष पथक सक्रीय; पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची माहिती

प्रतिनिधी पुणे : पुण्यात कोयता गँगने ची दहशत माजवली असताना सर्वसामान्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोयता गँगचा बिमोड करण्याचे पुणे पोलिसांसमोर मोठे […]

नितेश राणेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल; भ्रष्टाचार करताना नाही का धर्म आठवला?

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर साखर कारखाना घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापे […]

राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजलना हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 लाखाचा दंड

वृत्तसंस्था कवरत्ती (लक्षद्वीप) : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना राजकीय हत्येच्या प्रयत्नाबद्दल 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांचा दंड कवरत्ती जिल्हा न्यायालयाने […]

उद्धव ठाकरेंसमोर फेरनिवडीचा नवा पेच; ठाकरे गटाकडे 107, तर शिंदे गटाकडे 175 प्रतिनिधी!!

प्रतिनिधी मुंबई : खरी शिवसेना कोणती कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची याचा लढा सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव […]

हसन मुश्रीफांवर ईडी छापे; 158 कोटी, 13 कोटी 85 लाख, 24 कोटी 75 लाख या आकडेवारीचे गौडबंगाल काय??

किरीट सोमय्यांचे आकडेवारीसह सवाल विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : साखर कारखाना घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या नातेवाईकांवर सक्तवसुली संचालनालय आणि […]

ईडी, इन्कम टॅक्स छाप्यांवेळी हसन मुश्रीफ खेळले मुस्लिम कार्ड; म्हणाले, नवाब मलिक, मुश्रीफ, अस्लम शेखांवरच कारवाई का?

प्रतिनिधी मुंबई : शेकडो कोटींच्या साखर कारखाना घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर […]

साखर कारखाना घोटाळा, जावयाला कॉन्ट्रॅक्ट; राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी – इन्कम टॅक्सचे छापे

प्रतिनिधी कोल्हापूर : साखर कारखान्यातील घोटाळा, जावयाला कॉन्ट्रॅक्ट या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापे […]

अदानी भेटून गेल्यानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला; धारावी पुनर्विकासाची चर्चा की शिजली वेगळीच खिचडी??

प्रतिनिधी मुंबई : श्रीमंतीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये असेलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थ येथे भेटीला गेल्यामुळे राजकीय […]

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अनुकूल निकाल दिला तर ते शिवसेनेचे लोकशाहीकरण!!

विशेष प्रतिनिधी खरी शिवसेना कोणाची??, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची?? या संदर्भातला निकाल निवडणूक आयोगाकडून येणे अपेक्षित असून त्यावर कदाचित सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय […]

उद्धव ठाकरेंची शिवसेनेतली घटनादुरुस्ती बेकायदा; शिंदे गटाचा निवडणूक आयोगात युक्तिवाद

प्रतिनिधी नवी दिल्ली : खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या घटनेच्या मुद्द्यावर दोन्ही गटांमध्ये जोरदार […]

महाराष्ट्रात मंत्रालयीन सेवा शासकीय पत्रांवर आता नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह आणि “जनहिताय सर्वदा” हे घोषवाक्य मुद्रित होणार असून, त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते […]

कोयता टोळ्यांना कोयते पुरवणारा दुकानदार हुसेन राजगराला पुण्यातून अटक; 105 कोयते जप्त

वृत्तसंस्था पुणे : पुण्यात अनेक ठिकाणी कोयता टोळ्यांनी दहशत माजवली असताना पुणे पोलिसांनी कोयता टोळ्यांचे मूळच खणून काढण्याचे ठरवले आहे. कोयता टोळ्यांना कोयते आणि प्राणघातक […]

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख का?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख पडली आहे. शिंदे – फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत […]

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, पण सरकार पडण्याची राऊतांची तारीख टळली; 14 फेब्रुवारीला पुढची सुनावणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची?, या विषयावर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज झाली खरी, पण सरकार पडण्याची संजय राऊत यांची तारीख […]

खरी शिवसेना कोणाची?; संजय राऊतांचा नशिबावर हवाला, वेळ बदलल्याचा निर्वाळा

प्रतिनिधी मुंबई : खरी शिवसेना कोणाची याचा फैसला सुप्रीम कोर्टात होत असताना संजय राऊत यांनी नशिबावर हवाला ठेवत वेळ बदलत असल्याचा निर्वाळाही दिला आहे. Whose […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात