आपला महाराष्ट्र

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : होतकरू तरूणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम […]

महाराष्ट्रातील सर्व शाळांना अनुदान; 1160 कोटी रुपयांची शिंदे – फडणवीस सरकारची तरतूद; 63 हजारांहून अधिक शिक्षकांना लाभ

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सर्व शाळांना अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने तब्बल 1160 कोटी रुपयांची तरतूद केली […]

शिंदे – फडणवीसांशी भेट : प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला झुलवा की त्यांचेच तळ्यात मळ्यात??

विशेष प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना आघाडीत येण्याचा हूल देत आहेत??, त्यांच्याबरोबर झुलवा खेळत आहेत?? की […]

देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुन्हा सुरू; मंत्रिमंडळाचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : 2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात राबविलेला जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा भाग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे – […]

अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास; राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; आव्हाडांच्या अटकेची शक्यता

 प्रतिनिधी मुंबई : अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची गरज असल्याचे प्रतिज्ञापत्र शिंदे – फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केले आहे. Affidavit of State […]

चंद्रकांतदादा पाटलांची पुन्हा माफी; सगळ्यांवरच्या केसेस मागे घेण्याच्या सूचना

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे […]

लालपरी 15 डिसेंबर पासून समृद्धी महामार्गावर; 65 वर्षांवरील नागरिकांना 50 % सवलत

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी […]

शरद पवारांच्या वाढदिवसाच्या भाषणात पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, चंद्रकांतदादा टार्गेटवर!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज १२ डिसेंबर 2022 रोजी आपल्या वाढदिवसाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. […]

हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेखातून अपमान

प्रतिनिधी कोल्हापूर : कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हसनसो मुश्रीफ फाउंडेशन या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी […]

शाई फेकणाऱ्यावर 307 कलम; विरोधकांची टीका, पण चंद्रकांत दादांनी सांगितले कारण

प्रतिनिधी मुंबई : राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या तोंडावर शनिवारी, १० डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे शाई फेकण्यात आली. शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या कार्यकर्त्याला पोलिसांनी […]

सुप्रिया सुळे म्हणतात, शाईफेक ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; पण शाई फेकणाऱ्यास राष्ट्रवादीच्या नेत्याकडून 51 हजारांचे बक्षीस

प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर त्यांच्यावर चिंचवड मध्ये काही कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली. मात्र चंद्रकांत दादांनी आधीच […]

गडकरी – शिंदे – फडणवीस त्रिकूट; महाराष्ट्राच्या गेमचेंजर प्रकल्पांचे शिल्पकार

विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना बरोबरच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा पैलू […]

७०१ किलोमीटर लांबी, ५५३३५ कोटींचा खर्च; महाराष्ट्राच्या विकासाचा हा समृद्धी महामार्ग!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग रविवारी, ११ डिसेंबरपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्गाचे […]

शाईफेकीनंतर चंद्रकांतदादा पाटील आक्रमक; पोलिस प्रोक्टेक्शन काढून टाकतो, म्हणाले, हिंमत असेल तर समोरून या!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक केली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई […]

चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड शहरात शाईफेक करण्यात आली आहे. पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डाॅक्टर […]

बाजारातले बैल ते साहित्यिकांनी वातावरण बदलावे; शिवसेनेचा एक राजकीय प्रवास

विशेष प्रतिनिधी संभाजीनगर : मराठवाड्यातील घनसांगवी येथे साहित्यिकांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी आता वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न करावे, असे […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे – फडणवीस सरकारची २०० कोटींची मदत

प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने २०० कोटींची मदत जाहीर केली आहे. Clear the way […]

सीमा प्रश्न अमित शाहांची भेट घेताना सुप्रिया सुळेंचा सर्वपक्षीय नेतृत्वाचा प्रयत्न; पण ठाकरे गटाचा शिंदे गटाला ठाम विरोध

प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 9 डिसेंबर 2022 रोजी स्वतःच्या नेतृत्वाखाली सीमा प्रश्नावर सर्वपक्षीय खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह […]

महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा?; शिंदे – फडणवीस सरकार बाकीच्या राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर याविरोधात कायदा करण्याच्या हालचाली आता शिंदे – फडणवीस सरकारने सुरू केल्या आहेत. त्यानुसार, राज्य विधीमंडळाच्या येत्या […]

‘MHADA’ ची लवकरच लॉटरी; ठाणे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर मध्ये 7000 घरे उपलब्ध

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये येत्या १० दिवसात सोडत निघणार आहे. मुंबई उपनगर असलेल्या ठाणे, […]

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; मेट्रो प्रवासासह करणार वाहतूक कॉरिडॉरचे उद्घाटन

प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ११ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये समृद्धी महामार्गासह मेट्रो फेज-१ च्या उर्वरित मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

निवडणुकांसाठी कर्नाटकला सीमावाद हवाय, पण महाराष्ट्रातून कोण खतपाणी घालतय?; राज ठाकरेंचा खोचक सवाल

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, यासाठी कोणाचे तरी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांसाठी कर्नाटकला सीमावाद हवा आहे. पण त्या वादाला महाराष्ट्रातून कोण ह्याला खतपाणी […]

सीमाप्रश्नी जोरदार वादंग; जत तालुक्यातील १४३ कोटींच्या कामांवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या गदारोळात जत तालुक्यातील 40 गावे कर्नाटकात जायची भाषा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील 143 कोटींच्या कामांवरची […]

सर्वसामान्यांना धक्का; इएमआय वाढला; RBI कडून रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा पॉलिसी व्याजदर रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह, रेपो दर 5.90 वरून 6.25 […]

महाराष्ट्र बॅंकेत नोकरीची संधी; 551 पदांसाठी भरती; करा अर्ज

प्रतिनिधी पुणे : बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बॅंकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात