WATCH : बये दार उघड आता दार उघड पुजारी व व्यापाऱ्यांचे तुळजाभवानीला साकडे

विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजावानीसह सर्व धार्मिक स्थळे कोरोनामुळे बंद आहेत. तुळजाभवानी मंदिरावर किमान १० हजार कुटूंबाचा संसार अवलंबून आहे. राज्यात बार , मॉल , कार्यक्रम सुरू असताना मंदिरच बंद का ?Open the door now. Open the door to the priests and merchants?

असे म्हणत तुळजाभवानीचे सर्व पुजारी व व्यापाऱ्यांनी तुळजाभवानी मंदिरासमोर जोरदार घोषणाबाजी करत एकदिवशीय लाक्षणीक उपोषण केले .



  • बये दार उघड आता दार उघडचा गजर
  • तुळजाभवानी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण
  • पुजारी, व्यापारी निर्बंधाला, कंटाळले, वैतागले
  • उपजीविकेचे साधन नसल्याने मंदिरासमोर ठिय्या
  • बार , मॉल , कार्यक्रम सुरू असताना मंदिरच बंद का ?

Open the door now. Open the door to the priests and merchants?

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात