IT Raids Hiranandani Group : बडा मासा गळाला; हिरानंदानी ग्रुपवर इन्कम टॅक्सचे छापे; 26 ठिकाणी सर्च ऑपरेशन

वृत्तसंस्था

मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरानंदानी समुहावर आज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मे छापे घातले आहेत. अंडरवर्ल्डमधील पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचा संशय आहे. आज सकाळीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अधिकाऱ्यांनी देशभरात मुंबई पुणे ठाणे बेंगलोर सह 26 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारीची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई आज दिवसभर तर चालेलच पण आणखी काही दिवस ही कारवाई चालू राहील, असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या सूत्रांनी सांगितले आहे. IT Raids Hiranandani Group: Big fish swallowed; Income tax raids on Hiranandani Group; Search operations at 26 locations



हिरानंदानी समुहाच्या 26 ठिकाणांवर ही कारवाई सुरू असून यात मुंबई, चेन्नई, बेंगळुरू येथील कार्यालयांचा समावेश आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असे अधिकारी एकाच वेळी या शहरांमधल्या हिरानंदानी ग्रुपच्या सर्व कार्यालयांवर आणि अधिकाऱ्यांच्या घरांवर पोहोचले आणि त्यांनी एकाच वेळी छापे घालत कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे एक पथक कार्यालयात व अधिकाऱ्यांच्या घरी कागदपत्राची तपासणी सुरू केली आहे. आज सकाळपासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी हिरानंदानी ग्रुपच्या कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.

चेन्नईतील नवी टाऊनशीप आणि बेंगळुरूमधील नवीन डेटा सेंटर उभारणीत करचोरी केल्याचा संशय आहे. त्याच वेळी अंडरवर्ल्ड मधला पैसा यात गुंतवलेला असू शकतो, असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे.

IT Raids Hiranandani Group: Big fish swallowed; Income tax raids on Hiranandani Group; Search operations at 26 locations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात