विशेष प्रतिनिधी
सातारा : नियम धाब्यावर बसवून खटाव तालुक्यात बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. आयोजक आणि प्रेक्षकांनी कोरोना नियमांच्या आदेशाला ही केराची टोपली दाखवत गर्दी केली.In Satara district Bullock cart race; All the rules of the corona were trampled
अनफळ (ता.खटाव) येथे राजरोसपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंचा जमाव जमवून कोरोना आजाराच्या नियमाचा आदेश देखील आयोजकांनी पायदळी तुडवला आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणी मित्रांकडून केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App