वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाविरोधी लसीकरणात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार २.४१ कोटींपेक्षा जास्त लोकांना डोस दिले आहेत. विशेष म्हणजे ४७.८३ लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. Both Doses of the Vaccine to 47 lakh people in Maharashtra; Lead in the country; Dose over 2.41 crores
महाराष्ट्रात २.४१ कोटींपेक्षा जास्त लशीचे डोस दिले असून १.९३ कोटी लोकांना एक डोस दिला आहे. तर ४७.८३ लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. ४५ ते ६० वयोगटात दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला मंजुरी मिळाली. परंतु, या वर्गात सर्वांत जास्त ८४.३३ लाख डोस दिले.
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त डोस दिले. ८९.६२ लाख महिलांना लसीचा एक डोस दिला आहे. ६ जूनपर्यंत अशा पुरुषांची संख्या १.०३९ कोटी होती. एकूण लसीकरणात कोविशिल्डच्या २.११ कोटींपेक्षा जास्त डोस दिले आहेत. मात्र २९.५४ लाख कोव्हॅक्सिनचे डोस त्या तुलनेत जास्त आहेत.
३.५० लाख जणांना शनिवारी लस
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App