नात्याला काळिमा, मुलाने केला वृध्द आईवर बलात्कार


बुलढाणा जिल्ह्यात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे घडली आहे. स्वत:च्या 65 वर्षीय आईवर 45 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या फरार आहे. Disgraced relationship, son raped old mother


प्रतिनिधी

बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे घडली आहे.

स्वत:च्या 65 वर्षीय आईवर 45 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या फरार आहे.

रायपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव सराई येथे हमाली करणाऱ्या एका 45 वर्षीय आरोपीने पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत 5 जूनच्या रात्री अत्याचार केला.

याप्रकरणी महिलेने 7 जून रोजी रायपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या आरोपीला मुलगा व मुलगी असून मुलीचे लग्न सुद्धा झाले आहे. सध्या आरोपी फरार आहे.

Disgraced relationship, son raped old mother

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती