विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी आज पुण्यातील एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपुलाच्या कामाची हवाई पाहणी केली. Aerial inspection of Chandni Chowk bridge by Gadkari
राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील चांदणी चौक ते रावेत/किवळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश श्री गडकरीजी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
https://youtu.be/3N987vPllko
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App